Home Cities अमळनेर भाजपा मेळाव्यात उदय वाघ- बी.एस.पाटील यांच्यात हाणामारी ( व्हिडीओ )

भाजपा मेळाव्यात उदय वाघ- बी.एस.पाटील यांच्यात हाणामारी ( व्हिडीओ )


अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर शहरात आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी.एस.पाटील यांच्यात शाब्दीक चकमक सुरू असतांना हाणामारीत रूपांतर झाले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अमळनेर मेळाव्यात भाजपच्या भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व डॉ बी.एस पाटील यांच्यात व्यासपीठावर मारामारी झाली. त्यावेळी जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना व भाजप पदाधिकारी यांनी माजी आमदार यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मेळाव्यात गोंधळ आ.स्मिता वाघ आगे बढो अशा घोषणा देण्यात आल्या.

पहा : अमळनेर येथील सभेत झालेल्य राड्याचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound