जळगाव, प्रतिनिधी | आज भारतीय जनता पार्टी जळगाव महानगरतर्फ़े घाणेकर चौकपासून नागरिकता संशोधन कायद्याबद्दल जनजागृती करण्यात आली.
या जनजागृती अभियानात सहभागी आ.राजूमामा भोळे, स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा, नगरसेविका उज्वला बेंडाळे, विशाल त्रिपाठी, भरत कोळी, अतुलसिंह हाडा, मंडळ क्र. २ अध्यक्ष परेश जगताप, राहुल वाघ, कपिल पाटील, जयेश भावसार, राजू मराठे, प्रकाश पंडित, कल्पेश ढिवरे, तसेच पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष,सक्रिय सदस्य, बूथ प्रमुख उपस्थित होते.