Home Cities यावल बिल्कीसबी सैय्यद इफ्तीखार अली यांचे निधन

बिल्कीसबी सैय्यद इफ्तीखार अली यांचे निधन

5e43c6aa 18d0 468c ac36 34f942524eb4
5e43c6aa 18d0 468c ac36 34f942524eb4

5e43c6aa 18d0 468c ac36 34f942524eb4

यावल (प्रतिनिधी) येथील बाबुजीपुरा परिसरात राहणाऱ्या बिल्कीसबी सैय्यद इफ्तीखार अली (वय ५५) यांचे आज (दि.१६) पहाटे ४.०० वाजता गोदावरी रुग्णालयात उपचार घेत असतांना निधन झाले.

 

त्या यावल तालुक्यातील प्रसिद्ध शाहीन टेलर या दुकानाचे संचालक इफ्तीखार अली सय्यद यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. मुस्लीम धर्मानुसार रमजानच्या पवित्र महिन्यात त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांना भाग्यवान मानले जात आहे. आज सकाळीच १०.०० वाजता बिल्कीसबी यांच्यावर ख्वाजा मस्जिद कब्रस्थानमध्ये दफनविधी करण्यात आला. त्यांचा अंत्ययात्रेत सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound