Home Cities भुसावळ भुसावळात रेल कामगार सेनेचा जल्लोष

भुसावळात रेल कामगार सेनेचा जल्लोष


bhusawal shivesena

भुसावळ प्रतिनिधी । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळात बहूमत सिद्ध केले आहे. यानिमित्ताने भुसावळ येथे रेल कामगार सेनेने त्यांच्या कार्यालयात जल्लोष करत पेढे वाटून आनंद साजरा केला.

प्रसंगी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललीत कुमार मुथा, प्रदीप भुसारे, योगेश माळी, मंगू शेलोडे, शांताराम सपकाळे, शेख रहीमुद्दीन, प्रितम टाक, विनोद वाघे, प्रकाश करसाळे, सुरेंद यादव, पंकज पाटील, मंगेश बोरोले, पंकज ठाकरे, अजय पाटील, शेख इक्बाल, रणजीत चौधरी, सतीश चांघुडे, महेंद्र सोनवने, संजय चौधरी आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound