भुसावळ (प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील निंबोल येथील रहिवासी गं.भा. भिकाबाई हरचंद शेलोळे (वय ९५) यांचे काल (दि.२०) सकाळी ९.०० च्या सुमारास अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पाच मुली, दोन मुले व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या गंधमुक्ती व तेराव्याचा कार्यक्रम दि. १ जुन रोजी राहत्या घरी नवीन निंबोल येथे सकाळी १०.०० ठेवण्यात आलेला आहे.