Home Cities चोपडा हभप भिका पाटील यांचे निधन

हभप भिका पाटील यांचे निधन

0
40

bhika patil nidhan varta
bhika patil nidhan varta
चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील खेडीभोकरी येथील हभप भिका गटलू पाटील (वय ७५) यांचे दीर्घ आजाराने रात्री निधन झाले.

हभप भिका गटलू पाटील यांची अंत्ययात्रा सकाळी खेडीभोकरी येथून निघेल. त्यांचा पश्‍चात पत्नी २ मुले १ मुलगी व नातू असा परिवार आहे. ते कैलास व केदारनाथ पाटील मुलगा यांचे वडील होत.


Protected Content

Play sound