Home Cities भडगाव भडगाव येथे भूगोल विभागाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप

भडगाव येथे भूगोल विभागाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप


bhadgaon send off

भडगाव प्रतिनिधी- भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भूगोल विभागांतील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन.एन.गायकवाड होते, प्रमुख पाहुणे डॉ. बी.एस. भालेराव होते या प्रसंगी भूगोल विभाग प्रमुख डॉ.भैसे यांनी विद्यार्थ्यांना पूढील उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन केले. निशा सोनवणे, ज्ञानेश्वर गायकवाड, ज्योत्ती दिवाणी,जोस्तना दोडे, इमरान शेख, प्रेरणा बाग या विद्यार्थ्यनी अतिशय भावपुर्ण मनोगत व्यक्त केली प्रास्तविक प्रा. मस्की यांनी केले सूत्रसंचालन योगिता पाटील तर आभार प्रदर्शन आकाश तडवी यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound