एरंडोल प्रतिनिधी । येथील बँक ऑफ बडोदा या बँकेचा 112 व्या वर्धापनदिनानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले आहे.
यावेळी बँक ऑफ बडोदा यांच्या 112 व्या वर्धापनदिनानिमित्ताने देना बँक आता बँक ऑफ बडोदा एरंडोल शाखा अधिकारी विशाल जगन्नाथ जाधव व कर्मचारी वर्गांने वृक्षारोपण कार्यक्रम जवखेडा गावात राबविण्यात आला आहे. राबविताना