आठव्या फेरी अखेर उन्मेष पाटील 231336 मतांनी आघाडीवर


जळगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील हे आठवी फेरीअखेर 231336 मतांनी आघाडीवर असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार उन्मेष पाटील तर महाआघाडीचे गुलाबराव देवकर यांच्यात काट्याची टक्कर झाली होती. २३ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर आज (२३ मे) रोजी सकाळी आठ वाजेपासून शासकीय गोदामात मतमोजणी सुरू झाली आहे. यातील आठवी फेरी अखेर 231336 यांनी मतांची आघाडी घेतली आहे.

Add Comment

Protected Content