Home Cities भुसावळ सहाय्यक फौजदार प्रकाश बरडे सेवानिवृत्त ( व्हिडीओ )

सहाय्यक फौजदार प्रकाश बरडे सेवानिवृत्त ( व्हिडीओ )

0
46

भुसावळ प्रतिनिधी । येथील बाजारपेठ पोलीस स्थानकात कार्यरत सहाय्यक फौजदार प्रकाश बरडे यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला.

प्रकाश बरडे हे ३७ वर्षांच्या सेवेनंतर ३१ मार्च रोजी निवृत्त झाले. यानिमित्त बाजारपेठे पोलीस स्थानकातर्फे त्यांना निरोप देण्यात आला. सत्कार करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी पोलीस निरिक्षक देवीदास पवार यांच्यासह पोलीस स्थानकातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. देवीदास पवार यांनी बरडे यांच्या कार्याचा गौरव करत सेकंड इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या.

पहा : प्रकाश बरडे यांच्या निरोप समारंभाचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound