Home Cities एरंडोल एरंडोल वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. हेमराज चौधरी

एरंडोल वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. हेमराज चौधरी

0
32


एरंडोल प्रतिनिधी । नुकतीच एरंडोल वकील संघाचे सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली असून वकील संघाच्या अध्यक्षपदी  ॲड.  हेमराज चौधरी यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.

यावेळी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी ॲड. हेमराज चौधरी, सचिवपदी ॲड. मनोहर महाजन तर सहसचिवपदी ॲड. प्रेमराज पाटील तसेच ऑडिटरपदी ॲड. आर. एम. दाभाडे यांची निवड करण्यात आली. यावेळी ॲड. सी. आर. बिर्ला, ॲड. बी. सी. मालते, ॲड.  ए. एम. काळे, ॲड. ए. पी. देशमुख, ॲड. ए. पी. जोशी, ॲड. जे. जी. पाटील, ॲड. आर एम दाभाडे, ॲड. के जी भाटिया, ॲड. एम ओ. काबरे, ॲड. एच बी पाटील, ॲड. पी एस बिर्ला, ॲड. अहमद सय्यद, ॲड. दीपक पाटील, ॲड. डी. बी. महाजन, ॲड. रितेश देशमुख, ॲड. अजिंक्य काळे, ॲड. नीतीन महाजन, ॲड. आर.आर सोनार, ॲड. सुजित पाठक, ॲड. शेखर खैरनार, ॲड. वसंत पाटील उपस्थित होते. नूतन कार्यकारणीचे न्यायाधीश बंडगर साहेब यांनी अभिनंदन केले.

 


Protected Content

Play sound