अनुभूती स्कूलमध्ये योगाचे प्रशिक्षण

anubhuti school

 

जळगाव प्रतिनिधी । येथील अनुभूती विद्यालयमध्ये आज (दि. 21 जून) रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने विद्यार्थींना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

यावेळी, विद्यालयामध्ये कान-नाक-घास विशेषज्ञ डॉ. स्नेहल पाटील यांनी विद्यार्थींना योगा प्रशिक्षण दिले आहे. योगासन कशा पध्दतीने केले पाहिजे, याबाबत ही मार्गदर्शन केले आहे. यावेळी अनुभूती विद्यालयाचे शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Protected Content