जामनेर प्रतिनिधी । येथील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी प्रधानमंत्री लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांचा हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.