Home Cities जळगाव अंजली बाविस्कर यांनी बजावला मतदानाचा हक्क

अंजली बाविस्कर यांनी बजावला मतदानाचा हक्क

0
38

जळगाव प्रतिनिधी । वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अंजली बाविस्कर यांनी जळगावात आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

वंचित बहुजन आघाडीतर्फे अंजली बाविस्कर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांनी आज सकाळी सात वाजता शहरातील महाबळ कॉलनीतल्या मतदान केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे समर्थक उपस्थित होते.

दरम्यान, आज सकाळी सात वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला असून अनेक ठिकाणी सकाळीच मतदान करण्यास प्राधान्य दिले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound