रावेरात अज्ञात चोरट्याने मोटरसायकल लांबविली

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरातुन अज्ञात चोरट्याने मोटर सायकल लंपास केल्याची घटना आज ९ ऑक्टोबर गुरूवार रोजी घडली आहे. यामुळे मोटरसायकल चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, रावेर शहरात नबी बक्ष अबिब बक्ष रा. बुऱ्हानपूर येथून राम होंडा शोरुम येथे मोटरसायकल (एमपी ६८ एमबी ५८९३) नंबरची शाईन मोटर सायकल काम करण्यासाठी रावेर येथे होंडा शोरुम येथे काम करण्यासाठी आले होते. कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content