अमळनेरात बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज सहविचार सभा


dr. babasaheb aambedkar

अमळनेर (प्रतिनिधी) आज रोजी अमळनेर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच रामनवमी व हनुमान जयंतीच्या अनुषंगाने गांधलीपुरा पोलीस चौकी येथे संध्याकाळी साडेपाच वाजता मीटिंग ठेवण्यात आली आहे.

 

शहरातील आयोजक मान्यवर तसेच अमळनेर शहरातील पत्रकार, शांतता कमिटीचे सदस्य, पोलीस मित्र, मुस्लिम समाजातील पंच यांची उपस्थिती आवश्यक आहे. सर्व पोलीस पाटील यांच्या गावात रामनवमी हनुमान जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने गावात मिरवणूक असल्यास व पोलीस पाटील व आयोजक यांनी उपस्थिती अनिवार्य आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here