Home Cities एरंडोल कासोदा येथे सर्वपक्षीय ईद मिलन पार्टी

कासोदा येथे सर्वपक्षीय ईद मिलन पार्टी

6f91bf61 c277 4aa5 8820 8a8e1eba083d
6f91bf61 c277 4aa5 8820 8a8e1eba083d

6f91bf61 c277 4aa5 8820 8a8e1eba083d

कासोदा, ता.एरंडोल (प्रतिनिधी) येथील दबंग बॉईज गृपतर्फे जातीय भेद दुर करण्यासाठी नुकतीच सर्वपक्षीय ईद मिलन पार्टी आयोजित करण्यात आली होती.

 

या कार्यक्रमाला एरंडोल, पारोळा विधानसभेचे आमदार डॉ सतिश पाटील, माजी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, भा.ज.यु.मो. तालुकाप्रमुख नरेश ठाकरे, जितू पैलवान, मुन्ना पाटील, आमदारांचे पी.ए. दत्तू पाटील, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार बांधव, पोलीस कर्मचारी, मुस्लिम समाज पंच मंडळ व मुस्लिम समाज बांधव, दबंग बॉईज ग्रुपचे अध्यक्ष, सय्यद अश्पाक अली, उपाध्यक्ष सय्यद जुबेर अली, इमरान खान, आफताब अली, बसिद अली व ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. सर्वांना दबंग बॉईज गृपतर्फे शिरखुरमा देऊन ईद मिलनची सांगता करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound