Home Cities धरणगाव महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अलीम देशमुख

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अलीम देशमुख


जळगाव प्रतिनिधी ।  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी पाळधी येथील पत्रकार अलीम देशमुख नियुक्ती करण्यात आली.

सदर नियुक्ती पत्र हे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रवीण सपकाळे, पत्रकार सचिन सोमवंशी, विभागीय उपाध्यक्ष भूषण महाजन उपस्थित होते.

 

 


Protected Content

Play sound