अमळनेर प्रतिनिधी । येथिल वाघ बिल्डिंग परिसरातील रहिवासी अजित विठ्ठल ठाकूर (सैंदाणे) (वय-४९) यांचे बुधवारी १२ जून रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. अंत्ययात्रा उद्या गुरुवार १३ जून रोजी सकाळी १०.३० ला राहत्या घरून निघणार आहे.
अमळनेर येथील अजित ठाकूर यांचे निधन
6 years ago
No Comments