कासोदा ता. एरंडोल प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या तळई येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
दरवर्षी प्रमाणे समाधान पाटील यांच्या हस्ते आहिल्यादेवी यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर कंखर े(युवा मल्हारसेना एरंडोल तालुकाध्यक्ष), समाधान पाटील,अनिल कंखरे, रविंद्र पाटील,नामदेव धनगर, प्रकाश पाटील, रमेश धनगर , दीपक धनगर आदींसह समाज बांधव उपस्थित होते.