एरंडोल वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. महेश काबरा

एरंडोल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुका वकील संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी अॅड. महेश ओंकारनाथ काबरा यांची तर सचिव पदी तर अॅड. ज्ञानेश्वर बळिराम महाजन व सह सचिवपदी अॅड. प्रेमराज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

माजी अध्यक्ष हेमराज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. कार्यकारणीत ऑडिटर अॅड. रमेश दाभाडे, यांची निवड केली. सभासद अॅड.सी.आर.बिलो, अॅड.अल्हाद काळे, अॅड.ए पी देशमुख.अॅड.जे जेी पाटील, अॅड. प्रकाश बिर्ला, अॅड. बी सी मालते, अॅड. ए पी जोशी, अॅड. कैलास भाटिया, अॅड. दिपक पाटील, अॅड. शेखर खैरनार, अॅड. रितेश देशमुख, अॅड. एच बी पाटील, अॅड. एम एम पठाण, अॅड. अहमद सैय्यद, अॅड. अजिंक्य काळे, अॅड. आकाश महाजन, अॅड. मधुकर देशमुख, अॅड. आर आर सोनार, अॅड. सुजित पाठक, अॅड. विलास मोरे, अॅड.जगताप, अॅड.पारखे आदीचा समावेश करण्यात आला आहे.

 

Protected Content