अमळनेर, प्रतिनिधी | काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अँड. ललिता पाटील, युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा बाजार समितीचे प्रभारी चेअरमन पराग पाटील यांच्यासह आज (दि.३) जामनेर येथे भाजपात प्रवेश केला.
राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी त्यांचे भाजपामध्ये स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.