Home क्राईम भुसावळात सुभाष गॅरेज जवळ तीन वाहनांचा अपघात

भुसावळात सुभाष गॅरेज जवळ तीन वाहनांचा अपघात

0
38


भुसावळ प्रतिनिधी । येथील सुभाष गॅरेज जवळ अँबुलन्स, ट्रक आणि इनोव्हा या तीन वाहनांचा विचीत्र अपघात झाला.

याबाबत माहिती अशी की, एक अँबुलन्स मयत झालेल्या इसमाला आर्किड हॉस्पिटल जळगाव वरून भुसावळला आणत असतांना सुभाष गॅरेज जवळ अँबुलन्स, ट्रक व इनोव्हाची धडक झाली. ट्रक चालकाने वेळीच वाहन आटोक्यात आणल्यामुळे मोठा अपघात टळला. पण यात इनोव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound