Home Cities जळगाव अभिषेक पाटील यांना जळगाव शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी

अभिषेक पाटील यांना जळगाव शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी


jalgaon news 1

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसरी यादी जाहिर करण्यात आली आहे. यात जळगाव शहर मतदार संघासाठी अभिषेक पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बुधवारी रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसने 77 मतदार संघातील उमेदवारी जाहिर केली होती. यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर सोडून सात जणांची नावे जाहीर केली होती. आज सकाळी दुसऱ्या यादीत जळगाव शहर मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अभिषेक पाटील यांना उमेदवारी दिली आहे.


Protected Content

Play sound