भुसावळात आसाराम बापू यांचा अवतरण दिन उत्साहात (व्हिडीओ)


0b5b3e74 6cc7 4323 893e 5e1dac62dc3a

भुसावळ (प्रतिनिधी) शहरात आज (दि.२५) सकाळी संत आसाराम बापू यांच्या अनुयायांनी त्यांच्या ८३ व्या अवतरण दिनानिमित्त भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा काढली होती. हा दिवस विश्व सेवा-सत्संग दिवस म्हणूनहि साजरा केला जातो.

 

या हरिनाम संकीर्तन यात्रेत बापूंचे शहर व परिसरातील अनुयायी मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी सजवलेल्या ट्रॅक्टरवर सजीव देखावा तयार करण्यात आला होता.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here