भुसावळ, प्रतिनिधी | येथील अष्टभुजा गणेश मंडळाच्या गणपतीची आरती काल (दि.८) माजी आमदार संतोष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे, तालुकाध्यक्ष सतीश घुले, ललित भंगाळे, पवन नाले, यतीन पाटील, भुषण कोल्हे, निलेश कोळी, मयुर चौधरी, नारायण तांबट, दीपक चौधरी, वृषभ धांडे, शुभम चौधरी, अतुल बोरोले व छोटु गिरनारे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.