आ.चंद्रकांत पाटील यांनी केली सावदा रुग्णालयाची पाहणी

aa.chandrakant patil

सावदा, प्रतिनिधी | मुक्ताईनगर मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज (दि.२०) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयात कार्यरत असलेल्या आणि कामावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचीही माहिती घेतली.

 

या भेटीप्रसंगी आमदार पाटील यांच्यासोबत लाला चौधरी, सुरज परदेशी, मनीष भंगाळे, गणेश माळी, गौरव भैरवा, भरत नेहते, शरद भारंबे, किरण गुरव व शिवसैनिक उपस्थित होते.

Protected Content