Home राष्ट्रीय संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात अटलजींची प्रतिमा

संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात अटलजींची प्रतिमा

0
39

नवी दिल्ली वृत्तसंस्था । माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे आज सकाळी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अनावरण करण्यात आले.

आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती वैकय्या नायडू, लोकसभाध्यक्षा सुमीत्रा महाजन यांच्यासह केंद्रीय मंत्री व विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound