Home क्राईम विष प्राशन केलेल्या तरुणाच्या उपचारादरम्यान मृत्यू

विष प्राशन केलेल्या तरुणाच्या उपचारादरम्यान मृत्यू


2018 7large Attempt to Suicide
 

जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील 35 वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन केले होते. त्याचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झालाय.

 

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरीफ सुभान तडवी (वय 35, रा. पिंपळगाव ता. जामनेर) यांनी काल रविवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पिक फवारणीचे विषारी औषध सेवन केले होते. त्यानंतर तडवी यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे नातेवाईकांनी तातडीने खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. आज सोमवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास तडवी यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पहूर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


Protected Content

Play sound