रावेर (शालिक महाजन) । रावेर तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी जिल्हाउपाध्यक्ष रमेश महाजन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, दिपक पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, युवक शहराध्यक्ष प्रणित महाजन, अनिल आसेकर, धनराज महाजन, गौरव महाजन यांच्यासह मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/646878895997412/