जळगाव प्रतिनिधी । जम्मू आणि काश्मिरमधील कुलगामात भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांची गोळ्या घालुन निर्घृन हत्या करण्यात आली. यांच्या निषेधार्थ आज जळगाव भाजयुमोतर्फे शास्त्री टॉवर चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळून आंदोलन करण्यात आले.
जम्मू आणि काश्मिर मधील कुलगाम येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते फिदा हुसेन, उमर रशीद बेग व उमर हन्नन यांची गोळ्या घालुन निर्घुन हत्या करण्यात आली. त्या हुतात्म्यांना भावपूर्ण श्रध्दांजली देण्यात आली व दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ टाँवर चौक येथे पाकिस्तानाचा झेंडा जाळुन भव्य निदर्शने टॉवर चौकात करण्यात आले आहेत.
याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, भाजपा महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी, भाजयुमो महानगराध्यक्ष आनंद सपकाळे, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, सरचिटणीस मिलींद चौधरी, महेश पाटील, अक्षय जेजुरकर, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, महिला बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, दिप्ती चिरमाडे, जितेंद्र मराठे, पार्वताताई भिल, मनिषाताई पाटील, भा.ज.यु.मो. उपाध्यक्ष-रियाज शेख, विक्की सोनार, गणेश महाजन, सचिन बाविस्कर, राहुल मिस्त्री, जयेश ठाकुर, राहुल लोखंडे, शक्ती महाजन, विठ्ठल पाटील, अनिल जोशी, लता बाविस्कर, चिटणीस-सागर जाधव, रोहित सोनवणे, प्रसिध्दी प्रमुख गौरव पाटील, सोशल मिडिया प्रमुख भूषण जाधव, मंडल अध्यक्ष दिनेश पुरोहित, गौरव येवले, सागर पोळ, महेश लाठी, पंकज सनांसे, बाळु मराठे, जयंत चव्हाण,उ मेश सूर्यवंशी यांच्यासह भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/872080886869320/