Home Cities जळगाव भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन


जळगाव प्रतिनिधी । माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांची जयंती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, तहसिलदार (सर्वसाधारण) सुरेश थोरात, नायब तहसिलदार महसुल अमित भोईटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही  डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 


Protected Content

Play sound