Home Cities चाळीसगाव चाळीसगावात संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त अभिवादन

चाळीसगावात संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त अभिवादन


chalisgaon f

चाळीसगाव (प्रतिनिधी)। येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त शिवशंभु प्रेमी नागरिकांनी संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

 

यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, सह्याद्री प्रतिष्ठान उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दिलीप घोरपडे, तालुकाध्यक्ष विनोद शिंपी, तालुका संपर्क प्रमुख निलेश हमलाई, युवा तालुकाध्यक्ष हेमंत भोईटे, रविंद्र सुर्यवंशी, सचिन पवार, जितेंद्र वाघ, सचिन पाटिल, संजय पवार, गौरव शेठ, रमाकांत शिरसाठ, प्रताप देशमुख, हर्षवर्धन साळुंखे, सचिन घोरपडे, संभाजी सेना शहराध्यक्ष अविनाश काकडे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर पगारे, दिवाकर महाले, संदीप जाधव, रवींद्र शिनकर, राकेश पवार, बंटी पाटील, वैभव अमृतकार, रवींद्र जाधव, छोटूभाऊ पाटील, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील, लक्ष्मण पाटील, तुषार निकुंभ, किशन घुगे, सचिन जाधव, चेतन पवार, दिनेश विसपुते, जय भवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष बबन पवार, संभाजी ब्रिगेडचे अरुण पाटील आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound