Home Cities जळगाव सुनंदा कैलास चौधरी यांचे निधन

सुनंदा कैलास चौधरी यांचे निधन

0
108


 

जळगाव प्रतिनिधी । येथील जुना खेडी रोड परिसरातील रहिवासी सुनंदा कैलास चौधरी यांचे आज दुपारी १२ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

सुनंदा कैलास चौधरी (वय५६) या मूळच्या कडगाव येथील रहिवासी होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी १२ वाजता त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात पती, मुलगा, दोन मुली, सुन, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्या कुशल चौधरी यांच्या मातोश्री तर कुंदन चौधरी यांच्या काकू होत. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


Protected Content

Play sound