Home राजकीय Live पहा : निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Live पहा : निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

0
112

https://www.facebook.com/ECI/videos/394105211153912/

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रीय निवडणूक आयोगाची आज महत्वपूर्ण पत्रकार परिषद होत असून यात लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने लाईव्ह ट्रेंडस् न्यूजच्या वाचकांसाठी ही पत्रकार परिषद लाईव्ह पाहण्याची ही खास सुुविधा देण्यात येत आहे. आपण या लिंकवर केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पाहू शकतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound