Home Cities चाळीसगाव कन्नड घाटात गाडी कोसळली

कन्नड घाटात गाडी कोसळली

0
67

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । धुळे औरंगाबाद महामार्गावरील चाळीसगाव कन्नड घाट जवळपास गेल्या दोन तासांपासून जाम झाला असून पाच ते सहा किलोमीटर वाहनांची रांग लागली आहे.

कन्नड घाटात गाडी वरून कोसळलेली असल्याने महामार्ग पोलिसांच्या मार्फत गाडी ट्रेन लावून वर काढायचे काम सुरू आहे. हे काम सुरु असल्येन घाट जाम झाला आहे. जवळपास पाच ते सहा किलोमीटर वाहनांची रांग घाटात व घाटाच्या खाली लागलेले आहे.

accident 1
accident 1

या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यापासून ते गाडी काढण्यासाठी क्रेन चालकांना मदत करण्याचे काम महामार्ग पोलीस कर्मचारी नितीन ठाकूर, दिनेश चव्हाण, पांडुरंग पाटील, रियान खान, सोपान पाटील, नरेश सोनवणे, योगेश दिलदार, नरेंद्र सिसोदे, जितू माळी, हे करीत आहेत.


Protected Content

Play sound