Home Cities जळगाव रामेश्‍वर कॉलनीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस

रामेश्‍वर कॉलनीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस

0
36

 प्रतिकात्मक छायाचित्र

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्‍वर कॉलनी परिसरात आज सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने दोन बालकांना चावा घेतल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत वृत्तांत असा की, शहरातील रामेश्‍वर कॉलनी परिसरात आज सकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने दोन बालकांना चावा घेतल्याचे परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांना या कुत्र्याला हुसकावून लावले असले तरी परिसरात हा कुत्रा परत येण्याची शक्यता असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. महापालिका प्रशासनाने या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound