धरणगाव येथे खान्देश रक्षक ग्रृपतर्फे शहिदांना श्रद्धांजली (व्हिडिओ)

धरणगाव, प्रतिनिधी । खान्देशी रक्षक ग्रृप संस्था, खान्देशी रक्षक सपोर्ट्स ग्रृपतर्फे भारत मातेच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या वीर रक्षकांना छत्रपती शिवाजी महाराज चौकांत शनिवार २७ जून रोजी भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. तसेच यावेळी चीनने बनविलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा संदेश जयदिप पाटील, महिन्द्र गायेकवाड यांच्यातर्फे सर्व खान्देशीवासियांना देण्यात आला.

वीर शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी खान्देशी रक्षक ग्रृप संस्था महाराष्ट्राचे पदाधिकारी व धरणगाव पोलीस प्रशासन उपस्थित होते. याप्रसंगी खान्देशी रक्षक ग्रृप संस्थापक सचिन पाटील, उप संस्थापक समाधान सुर्यवंशी, सचिव राहुल रावते, खजिनदार विठ्ठल सावंत, सरचिटणीस प्रविण महाजन, संयोजक मनोहर माहले, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख , कॅप्टन रविन्द्र पाटील उपस्थित होते. तसेच धुळे जिल्हाध्यक्ष उल्हास पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष संदिप शिरवळकर, जळगाव जिल्हा उपध्यक्ष प्रकाश खंडाळे, चाळीसगाव तालुकाध्यक्ष पी.ए पाटील, चाळीसगाव उपध्यक्ष संभाजी पाटील यांच्यासह एरंडोल तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, उपध्यक्ष अनिल पाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष सौमित्र पाटील, रक्षक दंत्तात्रेय पाटील, सपोर्ट्स ग्रृप आध्यक्ष आभीमंन्यू जाधव उपस्थित होते. धरणगाव स्पोर्ट्स ग्रृपध्यक्ष सोपान पाटील, रक्षक सूरज राजपुत, रक्षक सागर देसले , रक्षक संभाजी पाटील, रक्षक राज देसले ,रक्षक सोपान मराठे, रक्षक प्रथमभाऊ सुर्यवंशी ,रक्षक दीपक सोनवणे, रक्षक विशाल कोळी उपस्थित होते. तसेच याप्रसंगी रक्षक ताराचंद पाटील, रक्षक भीमराव गुलाब गायकवाड, रक्षक चेतन पाटील , आनंदा मराठे, रक्षक प्रशांत मोरे, शुभम मराठे ,विजय शिंदे, सुनील शिंपी, आर. एम. पाटील, रक्षक संतोष धनगर , रक्षक एम. आर.पाटील, रक्षक शुभम पाटील, रक्षक गुलाबराव वाघ, रक्षक आकाश केले, रक्षक रोहित शिंपी, रक्षक दशरथ सोनवणे, रक्षक अमोल भाऊ ,रक्षक शिक्षक लक्ष्मण पाटील सर, आणि रक्षक गुलाब भाऊ मराठे समस्त खान्देशी रक्षक ग्रृप संस्था महाराष्ट्र टिम उपस्थित होती.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2707904576196941/

 

Protected Content