Home धर्म-समाज बेलव्हाळ येथे शाळेला संरक्षण भिंतीचे भूमिपूजन

बेलव्हाळ येथे शाळेला संरक्षण भिंतीचे भूमिपूजन

0
25

भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्‍यातील बेलव्हाळ येथे जिल्‍हापरिषदेच्या माध्यमातून जिल्हा परीषद शाळेला संरक्षण भिंतीचे भूमिपूजन करण्‍यात आले

आ. संजय सावकारे यांच्या हस्ते बेलव्हाळ येथे जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी भुसावळ पंचायत समितीच्‍या सभापती मनिषा पाटील, सरपंच मनिषा खाचणे ,भाजपा तालुका अध्यक्ष भालचंद्र पाटील, उपसरपंच अतुल भंगाळे, पोलिस पाटील योगेश नेहेते, ग्रामसेवक श्री.धुरंदरे यांच्‍यासह ग्रामपंचायत सदस्‍य व मोजके ग्रामस्‍थ उपस्‍थित होते.


Protected Content

Play sound