Home Cities जळगाव डॉ.ढाकणे यांना निरोप , नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे केले स्वागत

डॉ.ढाकणे यांना निरोप , नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे केले स्वागत

0
22


जळगाव, प्रतिनिधी । जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना जिल्हा मेडिकल डिलर्स असोसिएशनतर्फे निरोप देण्यात आला. अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचेही त्यांनी स्वागत केले. यावेळी आठवण म्हणून आकर्षक गाय- वासरूची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. याप्रसंगी श्री. भंगाळे दिनेश मालू आदी उपस्थित होते.पुढील प्रशासकीय कारकीर्द यशस्वी जावो अशा शुभकामना संस्थेतर्फे श्री.भंगाळे यांनी दिल्यात .


Protected Content

Play sound