मुक्ताईनगर रिजवान चौधरी । शहरातील श्रावण बाळ योजना, इंदीरा गांधी योजना व संजय गांधी योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा बँकेत ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून सोशल डिस्टनिंगचा फज्जा केला आहे.
तालुक्यातील श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी योजन, संजय गांधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाची गर्दी करत आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बँकांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी लाभार्थ्यांना बँकेत जाऊन ठराविक तारखांनाच ही रक्कम काढावी, यासाठी लाभाअर्थच्या बँके समोर मोठ्या रांगा लावून सोशल डिस्टन्सचे तीन तेरा वाजविले आहेत.आपली रक्कम बँकेत सुरक्षित आहे. असे बँकेने सांगितले असून, बँकेत व्यवहार करताना सोशल डिस्टन्स राखावे, असे बँकेकडून आवाहनही करण्यात आले आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/812471892612076/