Home Cities भुसावळ आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन

आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन

0
52


भुसावळ प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात विविध विकासकामांचे रिमोटद्वारे भूमिपुजन करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन केले. याप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. सुभाष भामरे, माजी महसूलमंत्री आ. एकनाथराव खडसे, आमदार राजूमामा भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार सावकारे यांचे हे कार्यालय जामनेर रोडवर आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound