pm modi
आरोग्य, राष्ट्रीय

कोरोना : पंतप्रधान मोदी आज पुन्हा साधारणार जनतेशी संवाद

शेअर करा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा देशवासियांना संबोधित करणार आहेत.

spot sanction insta

 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासीयांशी संवाद साधणार असून त्यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी देशवासीयांसोबत बोलणार असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. देशात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान जनतेला काय संदेश देतात हे पाहणे महत्वाचे आहे.