Home आरोग्य ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोनाची लागण !

ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोनाची लागण !


लंडन (वृत्तसंस्था) ब्रिटनच्या आरोग्य मंत्री नदीन डॉरिस यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ब्रिटनच्या आरोग्य मंत्री नदीन डॉरिस यांनी म्हटलेय की, मी पुष्टी करते माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी घरामध्ये स्वत:ला वेगळे ठेवले आहे. नदीन डोरिस ब्रिटनच्या पहिल्या नेत्या आहेत, ज्यांना करोनाची लागण झाली आहे. चीनमधून पसरलेल्या या कोरोनाने आतापर्यंत जवळपास ४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात ही संख्या ५० च्या वर गेली आहे.


Protected Content

Play sound