Home क्राईम कायदेशीर नोटीसीला इंदोरीकर महाराजांनी दिले उत्तर

कायदेशीर नोटीसीला इंदोरीकर महाराजांनी दिले उत्तर


indurikar maharaj

अहमदनगर (वृत्तसंस्था) आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर जिल्हा आरोग्य विभागाने पीसीपीएनडीटी कायद्यानुसार दिलेल्या टीसीला इंदोरीकर महाराजांनी शेवटीच्या दिवशी गपचूप उत्तर दिले आहे.

सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो, तर विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होतो, असे वादग्रस्त वक्तव्य निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले होते. त्यानंतर लिंग भेदभाव केले म्हणून जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले होते. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकर यांचे वकील अॅड. शिवडीकर यांनी अखेरच्या दिवशी दुपारच्या सुमारास अहमदनगर जिल्हा रुग्णालयात स्पष्टीकरण सादर केले. शिवडीकर हे यावेळी माध्यमांशी संवाद न साधताच गपचूप निघून गेले.


Protected Content

Play sound