Home Cities जळगाव संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातफें अभिवादन

संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातफें अभिवादन


jilhadhikari news

जळगाव, प्रतिनिधी । संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा प्रशासनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.

याप्रंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, लेखाधिकारी श्री. वानखेडे, नायब तहसिलदार विकास लाडवंजारी यांचेसह विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound