भुसावळ, प्रतिनिधी | दिनकर काशीराम खडसे यांचे ८० व्या वर्षी वृध्दपकाळाने दि.२३ जानेवारी रोजी हरणखेडे ता. बोदवड येथे दुःखद निधन झाले. दिनकर खडसे यांच्या पाश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अॅड. विजय खडसे यांचे वडिल होत.
दिनकर खडसे यांचे वृध्दपकाळाने निधन
5 years ago
No Comments