Home Cities चाळीसगाव चाळीसगावात पत्रकार बांधवांचा सन्मान

चाळीसगावात पत्रकार बांधवांचा सन्मान

0
47


 

चाळीसगाव, प्रतिनिधी | पत्रकार दिनानिमित्त प्रगत संस्थेच्या कार्यालयात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक, अ. भ.काळेसर, पत्रकार मित्रमंडळाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी, सचिव आबासाहेब, एम. बी. पाटील,प्रगत संस्थेचे अध्यक्ष खुशाल पाटील, नॅशनालिस्ट कन्झुमर आर्गनायजेशनचे अध्यक्ष विकास बागड उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते रमेश चौधरी, मुरलीधर पाटील, संजय सोनार, सुनिल राजपूत, देविदास पाटील, आनंद खरात, दिलीप घोरपडे, रविंद्र अमृतकार, नारायण जेठवाणी, मनोज पाटील, मुराद पटेल, आनन शिंपी, मंगेश शर्मा, सुर्यकांत कदम, मनोहर कांडेकर, अजिज खाटीक, गणेश पाटील, शरद पाटील, स्वप्निल वडनेरे, नारायण परदेशी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी हेमंत पाटील, सरदार शेख, राहुल पाटील, रितेश चौधरी, सुमेध कुलकर्णी, मंगेश महाजन, अय्युब शेख, किरण महाले, वाघ सर यांनी कामकाज पहिले. सुत्रसंचालन सचिन नागमोती तर आभार विकास बागड यांनी मानले.


Protected Content

Play sound