Home Cities धरणगाव धरणगाव नगर पालिकेत मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी

धरणगाव नगर पालिकेत मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी

0
120

dharangaon 2

धरणगाव, प्रतिनिधी | येथील नगर परिषदेतर्फे नुकतीच समाज सेविका माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्षा उषाताई गुलाबराव वाघ, अंजली भानुदास विसावे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख पि.एम.पाटिल, नगरसेविका किर्ती मराठे, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश महाजन, भागवत चौधरी, विलास महाजन, नंदकिशोर पाटील, जितेंद्र धनगर, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, विभाग प्रमुख संजय चौधरी, तालुका संघटक सुनिल चौधरी, शहर संघटक धिरेंद्र पुरभे, युवासेना उपतालुका प्रमुख कमलेश बोरसे, भीमा धनगर, बालू जाधव, विलास पवार, महेंद्र चौधरी, राहुल रोकडे, अरविंद चौधरी, विनोद महाजन, जयेश महाजन, भरती चौधरी, रत्नाबाई धनगर, हेमंगी अग्निहोत्री, सुनीता चौधरी, नेहा पाटील, सुनिता लिंगायत यांच्यासह नगरसेवक व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.


Protected Content

Play sound