Home Cities धरणगाव धरणगाव लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी भिमराज पाटील इच्छुक

धरणगाव लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी भिमराज पाटील इच्छुक


dharangaon photo

धरणगाव, प्रतिनिधी | माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्या निधनानंतर येथील नगरपालिका लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची पोट निवडणूक जाहीर झाली असून याठिकाणी भाजपतर्फे भिमराज पाटील यांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे. त्याचबरोबर शिवसेनेकडून माजी नगरसेवक संजय चौधरी यांचे सुपुत्र अविनाश चौधरी यांनीही उमेदवारी मागितलेली आहे.

 

हळूहळू या पोट निवडणुकीत चुरस निर्माण होत असून वातावरण तापू लागले आहे.


Protected Content

Play sound